आमच्याविषयी

हे संकेतस्थळ श्रीमद्भगवद्गीतेचा नियमित आणि सखोल अभ्यास करण्यासाठी तयार केले आहे. प्रत्येक श्लोक स्वतंत्र पानावर संस्कृत पाठ, शब्दार्थ, भाषांतर आणि भावार्थासह दिला जातो.

साप्ताहिक वर्गांनंतर त्या श्लोकांवर आधारित प्रश्नमंजुषा उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून अभ्यास केवळ वाचनापुरता मर्यादित राहू नये.

मजकुराचा स्रोत

श्लोक, भाषांतर आणि भावार्थ हे श्रील ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांच्या भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीवर आधारित आहेत.